शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता शाळांना करता येणार नाही ‘फी’मध्ये मनमानी वाढ; शुल्काबाबत लवकरच नियमावली; शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 09:41 IST

School Fee Issue: दर तीन वर्षांनी १५ टक्केच शुल्क वाढविले जाईल या आणि इतर नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंबई : शाळांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क किती वाढवावे याबाबत काही नियम आहेत. पण शाळांना याबाबत मनमानी करता येऊ नये यासाठी नवीन नियमावली लवकरच आणली जाईल, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. 

भिवंडी महापालिका क्षेत्रातील शेठ जुगीलाल पोतदार इंग्लिश मीडियम स्कूल आणि अण्णाभाऊ जाधव शिक्षण संस्थेच्या इतर खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठीचे मासिक शुल्क सातशेवरून सात हजार रुपये करण्यात आल्याबाबतचा प्रश्न महेश चौघुले यांनी विचारला होता. त्यावर वरूण सरदेसाई, योगेश सागर या सदस्यांनी या शुल्काबाबत शाळांच्या मनमानीला चाप लावावा, अशी मागणी केली. दर तीन वर्षांनी १५ टक्केच शुल्क वाढविले जाईल या आणि इतर नियमांची सर्रास पायमल्ली केली जाते याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

वस्तू खरेदीची सक्ती बंद  शालेय वस्तूंची खरेदी विशिष्ट दुकाने वा कंपन्यांकडूनच करण्याची सक्ती पालक, विद्यार्थ्यांना केली जाते, याबाबत प्रश्न भाजपचे अमोल जावळे यांनी केला. अशी सक्ती कोणालाही करता येणार नाही. तशी तक्रार कोणी केली तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.तसेच, याबाबतची नवीन नियमावली तयार केली जाईल, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. याचा जीआर सरकारने २००४ मध्ये काढला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या, असेही त्यांनी सांगितले.

शिकवण्यांसाठी नियमावलीराज्यात अनेक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये खासगी शिकवणी वर्गांशी करार करून  त्याद्वारे मोठी कमाई करत आहेत. पूर्वी ज्या अभ्यासक्रमासाठी १५ ते २० हजार रुपये आकारले जायचे तेथे आता शाळा-कनिष्ठ महाविद्यालय आणि खासगी शिकवणी केंद्रांच्या संगनमताने दोन ते अडीच लाख रुपये एवढी रक्कम आकारली जात आहे.त्यावर काय कारवाई करणार याबाबतचा प्रश्न सदस्य हिरामण खोसकर यांनी केला. त्यावर, खासगी शिकवणी वर्गांसाठीची नवीन नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी आमदारांनीदेखील सूचना कराव्यात, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. नवीन नियमावली लवकरच तयार करण्यात येणार आहे. आमदारांनी त्याबाबत काही सूचना असल्यास विभागाला कराव्यात, योग्य सूचना स्वीकारण्यात येतील.  

टॅग्स :Schoolशाळाvidhan sabhaविधानसभा