शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पेव्हर ब्लॉकऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञान

By admin | Updated: March 12, 2015 05:13 IST

मुंबई महापालिका विविध प्रयोगांसाठी ओळखली जाते. पालिकेचे हे प्रयोग सुरुच असून पेव्हर ब्लॉक ऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा प्रयोग सुरु केला आहे़

मुंबई: मुंबई महापालिका विविध प्रयोगांसाठी ओळखली जाते. पालिकेचे हे प्रयोग सुरुच असून पेव्हर ब्लॉक ऐवजी आता मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा प्रयोग सुरु केला आहे़ त्यानुसार वांद्रे आणि जुहूला जोडणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही कडेला असलेले पेव्हर ब्लॉक काढण्यात येत आहेत.रस्त्यांवर होणाऱ्या अनेक प्रयोगांपैकी पेव्हर ब्लॉक एक होता़ मात्र पेव्हर ब्लॉक उखडत असल्यामुळे अखेर हा नाद सोडून पालिकेने ५० छोट्या व दहा मोठ्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु केले आहे़ त्यानुसार नुतनीकरण करण्यात येत असलेल्या या जोड रस्त्यांचे काम यापूर्वी एमएमआरडीने २००७ मध्ये केले होते़ त्यानंतर हे रस्ते पालिकेच्या ताब्यात देण्यात आले़ त्यावेळीस एमएमआरडीएनेच पेव्हर ब्लॉक लावण्याचा बचाव पालिकेकडून सुरु आहे़ या रस्त्यांची हमी कालावधी २०१२ मध्येच संपुष्टात आली आहे़ २००७ ते २०१४ या कालावधीत वारंवार चर खोदल्यामुळे या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे़ त्यामुळे रस्त्यांच्या दोन्ही बाजुचे कडे, पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनि:स्सारण वाहिन्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे़ या कामासाठी २० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे़ (प्रतिनिधी)