ऑनलाइन लोकमत
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुंबई, दि. २१ - नवी मुंबईत एका घरातील स्लॅब कोसळून १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तुर्भे सेक्टर २१ येथील एका घरातील स्लॅब कोसळून अक्षय शिंदे या तरूणाला जीव गमवावा लागला आहे.