शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
13
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
14
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
15
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
16
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
17
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक, नगर जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य धोक्यात!

By admin | Updated: March 30, 2015 02:05 IST

नाशिक, निफाड परिसरातील कारखान्यांतून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या मल-मूत्र, रसायनमिश्रित पाण्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली असून नदीच्या डाव्या, उजव्या

सचिन धर्मापुरीकर/प्रमोद आहेर, शिर्डीनाशिक, निफाड परिसरातील कारखान्यांतून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या मल-मूत्र, रसायनमिश्रित पाण्यामुळे गोदावरी प्रदूषित झाली असून नदीच्या डाव्या, उजव्या कालव्यावर अवलंबून असलेल्या सिन्नर, राहाता, कोपरगाव व येवला तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गोदावरील नदीवरील ८५ पाणी योजनांच्या माध्यमातून सात लाख लोकांना पाणी पुरवठा केला जातो. धक्कादायक म्हणजे ग्रामीण भागातील जवळपास नव्वद टक्के योजनांना जलशुद्धीकरण प्रकल्प नाहीत़ थातूरमातूर प्रक्रिया करून हे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येते. ८५ योजनांवर सात लाख नागरिक व कालव्यांवर २९ हजार ५६० शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे़ कालव्यातून अनेकदा काळे पाणी येते, त्याला दुर्गंधी असते. मात्र नाईलाजास्तव हे पाणी लोकांना प्यावे लागते.नाशिक व त्र्यंबकेश्वर यथील आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात सहा कोटी भाविक गोदास्नान करतील, असा अंदाज आहे. उच्चतम पातळीवर पोहोचलेले जल प्रदूषण भाविकांच्या आरोग्यावर संक्रांत आणणारे ठरू शकते.