नाशिक - अघोरी विदयेचा प्रकार आला उघडकीस (फोटो स्टोरी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 17:52 IST2016-08-24T17:52:56+5:302016-08-24T17:52:56+5:30

पंचवटीतील पाथरवट लेन येथिल लाटे वाडयात बुधवारी दुपारी अघोरी विदयेचा प्रकार उघडकीस आला आहे.

Nashik - Aghori Vidya's type came exposed (photo story) | नाशिक - अघोरी विदयेचा प्रकार आला उघडकीस (फोटो स्टोरी)

नाशिक - अघोरी विदयेचा प्रकार आला उघडकीस (फोटो स्टोरी)

नाशिक : पंचवटीतील पाथरवट लेन येथिल लाटे वाडयात बुधवारी दुपारी अघोरी विद्येचा प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकाराबाबत शेजारी राहणार्‍या नागरिकांनी आरडाओरडा केल्या नंतर मांत्रिकासह चौघांनी पलायन केले. घटनास्थळी काळे कापड, अगरबत्ती, लिंबू, मिरच्या वस्तू आढळल्या. याशिवाय एका पत्र्याच्या खोलीत चार फूट बाय पाच फूट आकाराचे खड्डे खोदलेले होते.

 

 

 

 

Web Title: Nashik - Aghori Vidya's type came exposed (photo story)