शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास नाहीच - राज ठाकरे

By admin | Updated: March 9, 2015 20:25 IST

मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याचा कट असून मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही असा इशारा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ९ - मुंबईचा विकास आराखडा म्हणजे मराठी माणसाला मुंबईबाहेर काढण्याचा कट असून मराठी माणसाच्या थडग्यावर मुंबईचा विकास होऊ देणार नाही असा इशारा मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. आरए व गिरगावातील विकास प्रकल्पांना मनसेचा विरोध कायम राहील असे त्यांनी स्पष्ट केले. 

मनसेचा आज नववा वर्धापन दिन असून यानिमित्त मुंबई एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी विकास आराखड्यावर सडकून टीका केली. मराठी माणूस राहत असलेल्या आरए, गिरगाव या भागांमधूनच मेट्रोचा मार्ग नेण्यात आला, मलबार हिलसारख्या भागातून मेट्रोचा मार्ग नेण्याची हिंमत दाखवली जाईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला.  सध्या महाराष्ट्र इंच इंच विकू असा नारा दिला जात असून मराठी माणसाच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी सदैव जागरुक राहावे, दरवेळी माझ्या आदेशाची वाट बघू नये असे त्यांनी सांगितले. 

मी पराभवांना घाबरत नाही, पराभव झाल्यास मी पुन्हा जिंकण्याची तयारी करतो असे सांगत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मनसेचा जन्म निवडणुकीसाठी नव्हे तर मराठी माणसासाठी झाला आहे असेही नमूद केले.