शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रॅच्युईटी धनादेशाला मुहूर्त

By admin | Updated: June 17, 2015 03:54 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अडीच वर्षांपासून अडकलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या ग्रॅच्युईटीच्या धनादेश वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही अडीच वर्षांपासून अडकलेल्या सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या ग्रॅच्युईटीच्या धनादेश वाटपाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. व्याजासह हे धनादेश १८ जून रोजी सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या हाती पडतील. औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयामार्फत धनादेशांचे वितरण होईल.एक जानेवारी २००६ नंतर व १ सप्टेंबर २००९ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या प्राध्यापकांना देय असलेली ग्रॅच्युईटीची रक्कम सातऐवजी पाच लाख रु पये क रण्याचा आदेश राज्य सरकारने काढला होता. त्याचा तब्बल १,८८३ प्राध्यापकांना फटका बसला. असोसिएशन आॅफ क ॉलेज अ‍ॅण्ड युनिव्हर्सिटी टीचर्सचे अध्यक्ष डॉ. एम.ए. वाहूळ यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात त्यास आव्हान दिले होते. तेथे निकाल विरोधात गेल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले. ३० जानेवारी २०१३ रोजी सर्वोच्च न्यायालयाने खंडपीठाचा आदेश रद्द ठरवित असोसिएशनची विनंती मान्य केली व या काळात सेवानिवृत्त प्राध्यापकांना ७ लाख रूपये ग्रॅच्युईटी तीन महिन्यांत देण्याचे आदेश दिले. ही रक्कम औरंगाबाद खंडपीठात जमा करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. (प्रतिनिधी)