शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात होणार आधुनिक शेती

By admin | Updated: August 21, 2014 22:17 IST

बंदीजनांना मिळणार उन्नत यंत्रसामग्री

बुलडाणा: राज्यातील विविध कारागृहात बंदीजनांकडून केल्या जाणार्‍या पारंपरिक शेतीला आता आधुनिक पद्धतीत रूपांतरीत करण्यात येणार आहे. राज्यातील निवडक १९ कारागृहात असलेल्या शेतीसाठी उन्नत अशी यंत्रसामग्री व अवजारे मिळणार आहे. या उपक्रमांतर्गत विदर्भातील बुलडाणा, अकोला आणि यवतमाळ येथील जिल्हा कारागृह, नागपूर आणि अमरावती येथील मध्यवर्ती कारागृह तसेच मोर्शी येथील खुले कारागृहाला लाभ मिळणार आहे. विदर्भातील या कारागृहांसाठी ३५ लाख ४४ हजार ७६१ रुपयाचा खर्च अपेक्षीत आहे.वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा झालेल्या कैद्यांमार्फत राज्यातील बहुतांश कारागृहात शेती फुलविण्यात आली आहे. या कामापोटी काही रक्कम त्यांना मानधन म्हणून दिली जाते. पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जात होती. परंतु, आता शेतीच्या तंत्रात बदल करण्याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतीचे उत्पन्न वाढविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आधुनिक शेतीसाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री व अवजारांचा वापर केला जातो. त्याचा सविस्तर विचार करून कोणत्या कारागृहात कोणती सामग्री लागेल याची आखणी करून मान्यता देण्यात आली आहे. ** राज्यातील १९ कारागृहांमध्ये आधुनिक शेती करण्यासाठी ९७ लाख ५0 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यात पॉवर स्प्रे, सबसर्मिबल पंप, कृषी व्हेंटर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टर, अन्नधान्य वाहतुकी टेम्पो, कडबाकुट्टी यंत्र, कल्हीव्हेटर, पॉवर टिलर, दोन फाळी नांगर, खत-बी पेरणी यंत्र, रोटो व्हेटर, वखर, स्वयंचलित पेरणी यंत्र, नारळ शिडी, लोखंडी बैलगाडी, सायकल कोळपे आदी सामग्रीचा समावेश आहे.