शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठल मंदिरात उद्यापासून महिला पुजा-यांचा मंत्रोच्चार

By admin | Updated: July 31, 2014 04:01 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात पायउतार झाल्यानंतर सरकारी पुजाऱ्यांची नियुक्ती झाली आहे.

जगन्नाथ हुक्केरी, पंढरपूर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विठ्ठल-रूक्मिणी मंदिरातील बडवे-उत्पात पायउतार झाल्यानंतर सरकारी पुजाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. दहा पुजाऱ्यांपैकी दोन महिला आहे. सर्व पुजारी १ आॅगस्टला रूजू होणार आहेत. त्यांना मंत्रोच्चार, विधी, पूजा, अलंकार व नित्योपचाराचे धडे मंदिर समितीने दिले आहेत. मंदिर समितीने शास्त्रोक्त पद्धतीने पूजा व विधी करण्यासाठी पुजाऱ्यांसाठी अर्ज मागवून मुलाखती घेतल्या. यात महिलांची संख्या लक्षणिय म्हणजे २३ इतकी होती. त्यातील १६ महिलांनी मुलाखत दिली. दोन महिलांची रूक्मिणी मातेच्या पुजेसाठी निवड झाली.भक्ती मार्गावरील पर्यटक निवासामध्ये उत्सवमूर्ती ठेवण्यात आली असून, तेथे पूजा, विधी, नित्योपचार, अलंकार, आभूषणे घालणे, पोशाख करणे, नैवेद्य दाखविणे, मूर्तीला विश्रांती देताना घ्यावयाची काळजी, मळवट भरणे, शेजारती, तुळशी पूजा, पाद्यपूजा याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.