शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः सातारा जिल्ह्यात महाआघाडीची लाट; उदयनराजे भोसले पिछाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 11:06 IST

Maharashtra Election Result 2019: राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती

मुंबई -  संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. तर जिल्ह्यातील २०१४ निवडणुकीतील विजयी उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील, शंभूराज देसाई, जयकुमार गोरे हे आघाडीवर आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आणि सहा विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मोजणीस साताऱ्यातील वखार महामंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजता सुरुवात झाली.

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप प्रवेश करण्यासाठी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लागली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या विरोधात माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांना रणांगणात उतरवले. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये पहिल्या फेरीपासून श्रीनिवास पाटील यांनी आघाडी घेतली. यामध्ये पहिल्या फेरीत एक हजार, दुसऱ्या फेरीत दोन हजार मतांची आघाडी होती. त्यानंतर आघाडी वाढतच गेली. ती पंधरा हजारांवर पोहोचली.

कराड दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दुसऱ्या फेरीअखेर १,७०० मतांनी आघाडी घेतली. सातारा विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही २,०६९ मतांची आघाडी घेतली. जिल्ह्यात राष्ट्रवादी ४, भाजप १ आणि काँग्रेस आणि शिवसेना १ जागेवर आघाडीवर आहे. 

 

 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019satara-acसाताराkarad-south-acकराड दक्षिणkarad-north-acकराड उत्तरpatan-acपाटणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा