By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
बागलाण मतदारसंघात भाजपच्या दिलीप मंगळू बोरसे यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी दणदणीत पराभव केला. बोरसे यांनी तालुक्यात ल. तो. पवार यांच्यानंतर प्रथमच दोनवेळा आमदारकी मिळविण्याचा विक्रम केला असून बागलाणच्या राजकारणाने ... Read More
25th Oct'19