शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः मनसेच्या इंजिनात पुन्हा बिघाडी; केवळ एका जागेवर आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 09:35 IST

Maharashtra Election Result 2019 केवळ एका जागेवर मनसेचं इंजिन सुसाट

कल्याण: लोकसभेवेळी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपा, शिवसेनाविरोधात प्रचार करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाची धुरा हाती द्या, असं आवाहन मतदारांना केलं. राज ठाकरेंनी त्यांच्या जवळपास सर्वच सभांमध्ये हीच भूमिका मांडली. मनसेनं यंदा विधानसभेच्या 100 हून अधिक जागा लढवल्या आहेत. मात्र सध्या मनसेचं इंजिन केवळ एका मतदारसंघांत आघाडीवर आहे. कल्याण ग्रामीणमध्ये मनसेच्या राजू पाटील यांनी २२१० मतांनी आघाडीवर आहेत. याठिकाणी शिवसेनेचे रमेश म्हात्रे पिछाडीवर आहेत. मतमोजणीनंतरच्या जवळच्या सर्वच एक्झिट पोलमधून मनसेची धूळधाण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मतमोजणीच्या पहिल्या काही टप्प्यांमध्ये हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे. कल्याण ग्रामीण वगळता मनसेला इतर कोणत्याही मतदारसंघात आघाडी मिळालेली नाही. कोथरुडमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात मनसेच्या किशोर शिंदेंना महाआघाडीनं पाठिंबा दिला होता. त्यांच्यासाठी राज ठाकरेंनीदेखील सभा घेतली होती. मात्र या मतदारसंघात मनसे पिछाडीवर आहे.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेkalyan-rural-acकल्याण ग्रामीण