शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात पेट्रोल पुन्हा शंभरीपार, पेट्रोल-डिझेलच्या दरांनी गाठला नवा उच्चांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 06:10 IST

सरकारी तेल वितरण कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात २६ पैशांची, तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ केली आहे. पाच राज्ये-केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली होती.

नवी दिल्ली : आठवडाभरात पाचव्यांदा झालेल्या दरवाढीनंतर सोमवारी देशातील पेट्रोल-डिझेलचे दर नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. राजस्थान आणि मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्रातही आता पेट्रोल १०० रुपये लिटरच्या वर गेले आहे.सरकारी तेल वितरण कंपन्यांनी सोमवारी पेट्रोलच्या दरात २६ पैशांची, तर डिझेलच्या दरात ३३ पैशांची वाढ केली आहे. पाच राज्ये-केंद्रशासित प्रदेशातील निवडणुकीच्या काळात इंधन दरवाढ रोखून धरण्यात आली होती. ४ मे रोजी ती पुन्हा सुरू करण्यात आली होती. तेव्हापासूनची  ही पाचवी दरवाढ ठरली आहे. नव्या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल ९१.५३ रुपये लिटर, तर डिझेल ८२.०६ रुपये लिटर झाले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशातील काही ठिकाणी पेट्रोल काही दिवसांपूर्वीच १०० रुपयांच्या वर गेले होते. सोमवारी महाराष्ट्रातील परभणीत शहरातही शंभरी पार करून पेट्रोल १००.२० रुपये लिटर झाले. मुंबईत पेट्रोल वाढून ९७.८६ रुपये लिटर तर डिझेल ८९.१७ रुपये लिटर झाले. भोपाळमध्ये ९९.५५ रुपये दरासह पेट्रोल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात पेट्रोल १०२.४२ रुपये लिटर आणि मध्यप्रदेशातील अनुपपूर येथे १०२.१२ रुपये लिटर झाले आहे. 

वेळोवेळी दरवाढदेशात पेट्रोल १०० रुपयांच्या वर जाण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील पाच दरवाढींत पेट्रोल १.१४ रुपयांनी, तर डिझेल १.३३ रुपयांनी महागले आहे. मागच्या वर्षी मार्चमध्ये सरकारने पेट्रोल-डिझेलवरील करात मोठी वाढ केली होती. या करवाढीनंतर सरकारी तेल वितरण कंपन्यांनीही वेळोवेळी दरवाढ करून पेट्रोल २१.५३ रुपयांनी, तर डिझेल १९.१८ रुपयांनी महाग केले. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलMaharashtraमहाराष्ट्र