Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 सप्टेंबर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 21:12 IST2018-09-16T21:12:03+5:302018-09-16T21:12:39+5:30
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते.

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 16 सप्टेंबर
देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप १० बातम्या पोहोचवत आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.
दिवसभरातील ठळक बातम्या एका क्लिकवर : -
'सीमेवर शहीद झालेल्या जवान सुनील धोपेंसोबत घातपात, फोन करुन वर्तवला होता धोका'
जीआर निघाला, थॅलेसेमिया, हिमोफेलिया रुग्णांनाही शिक्षण अन् नोकरीत आरक्षण
बीडची वैद्यनाथ बँक अडचणीत, न्यायालयाने संचालक मंडळाचा अर्ज फेटाळला
सत्ताधाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शेतकरी संकटात - शरद पवार यांची टीका
कार अन् टेम्पोचा भीषण अपघात, दोन ठार तर दोघे गंभीर
‘भीक मांगो’ आंदोलनाद्वारे निषेध, जमलेले पैसे जावडेकरांना पाठवणार
खाकी वर्दीतील माणुसकी : पोलीस अधीक्षकाने रात्री १२ वाजता गंभीर महिलेसाठी केले रक्तदान
बॉम्बस्फोट, नक्षलवादी कारवायातील जखमींना मिळणार मदत
Ganpati Festival : खाकी वर्दीतील कलाकार, पोलीस अधिकाऱ्याने साकारले 'पोलीस दादा' गाणं
गौराईसह गजानन, घराघरात केली जातेयं आकर्षक सजावट