शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

जयंत पाटील यांना बालेकिल्ल्यात घेरण्यासाठी महायुतीने आखली रणनीती

By हणमंत पाटील | Updated: November 7, 2024 06:29 IST

Maharashtra Assembly Election 2024: शरद पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातच त्यांना घेरण्याची रणनीती महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी आखली आहे.

- हणमंत पाटील सांगली -  शरद पवार गटाचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे इस्लामपूर मतदारसंघातून सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. आठव्यांदा निवडणुकीला सामोरे जाताना भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघातच त्यांना घेरण्याची रणनीती महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांच्या नेत्यांनी आखली आहे. त्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचा ऐन निवडणुकीत अजित पवार गटात प्रवेश घडवून आणण्याची खेळी राज्याच्या नेत्यांनी केली.  

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर  जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पाठीशी राहिले. इतर मातब्बर नेते अजित पवार यांच्यासोबत गेले. त्यामुळे अजित पवार गटाच्या टार्गेटवर जयंत पाटील आहेत. २०१९ च्या निवडणुकीत बंडखोरी करून दुसऱ्या क्रमांकाची मते निशिकांत पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे महायुतीतइस्लामपूरची जागा शिंदेसेनेऐवजी अजित पवार गटाला देण्यात आली. जयंत पाटील यांचे पूर्वीचे घड्याळ चिन्ह आता त्यांच्या विरोधात वापरले जाणार आहे. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे...- पेठ इस्लामपूर ते सांगली रस्त्याचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले होते. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम मार्गी लागले. परंतु, रुंदीकरण धिम्यागतीने सुरू असल्याची टीका होत आहे.-मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे झालेली नाहीत. तसेच, इस्लामपूर शहरात दर्जेदार मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची टीका विरोधक करीत आहेत.सहकारी साखर कारखाने, बँका व संस्थांचा विस्तार झाला. परंतु, औद्योगिक विकास वेगाने होताना दिसत नाही. त्यामुळे नवीन उद्योग व रोजगारनिर्मिती थंडावली आहे. - बारामती मतदारसंघाप्रमाणे इस्लामपूर मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न कधी पूर्ण होणार आहे, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४islampur-acइस्लामपूरJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती