शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

‘एआय’च्या विश्वात महाराष्ट्राचे महत्त्वाकांक्षी पाऊल; दीड लाख रोजगार निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 08:57 IST

मंत्रिमंडळ बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण जाहीर

मुंबई : उद्योग, प्रशासन आणि सार्वजनिक सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वाढविण्यासाठी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत ‘महाराष्ट्र एआय धोरण-२०२६’ जाहीर करण्यात आले. ‘इंडिया एआय मिशन’च्या धर्तीवर हे धोरण राबवले जाईल. ‘नैतिक व सर्वसमावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता विकासाचे राष्ट्रीय केंद्र’ ही ओळख निर्माण करण्यासाठी ‘महाराष्ट्र एआय मिशन’ स्थापन करण्यात येईल.  

पायाभूत सुविधा व विकासएआय उत्कृष्टता केंद्रे : आरोग्य, शेती, शिक्षण, नागरी विकास, मराठी भाषा-संस्कृती आणि वित्त अशा ६ महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्टता केंद्रे स्थापणार. एआय इनोव्हेशन सिटीज : राज्यात ५ ‘एआय इनोव्हेशन सिटीज’ उभारणार. संगणकीय पायाभूत सुविधा : एआय रिसर्च आणि विकासाला गती देण्यासाठी २,००० जीपीयूची (ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट) तरतूद. 

नैतिक एआय आणि सुशासनकायमस्वरूपी फ्रेमवर्क : एआयच्या नैतिक आणि सुरक्षित वापरासाठी एक नियमावली तयारकेली जाईल.एआय रेडीनेस ऑडिट : प्रत्येक शासकीय विभागासाठी वार्षिक एआय सज्जता, ऑडिट बंधनकारक असणार आहे.

स्टार्ट-अप्स, ‘एमएसएमई’साठी पाठबळ स्टार्टअप फंड : एआय स्टार्टअप्सना बळ देण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा स्वतंत्र ‘एआय स्टार्टअप व्हेंचर फंड’युनिकॉर्नचे उद्दिष्ट : राज्यात किमान एक तरी एआय ‘युनिकॉर्न’ कंपनी तयार करणार.महिला उद्योजकता : महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सना १ कोटी रुपयांपर्यंतचे अनुदान आणि २५% अतिरिक्त आर्थिक मदत. एमएसएमई सवलत : ५,००० लघू व मध्यम उद्योगांना एआय तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या खर्चावर २०% अनुदान. 

एआयमुळे सत्तर टक्के नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे, त्यामुळे या धोरणात काळानुरूप बदल करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत दिल्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra's AI Policy Aims for 1.5 Lakh Jobs by 2026

Web Summary : Maharashtra unveils its AI policy, targeting 1.5 lakh jobs by 2026. The plan includes establishing AI excellence centers, innovation cities, a startup fund, and support for MSMEs. It focuses on ethical AI use and governance, aiming for an AI-ready state.
टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स