शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सर्वशिक्षा अभियानाचा बोजवारा

By admin | Updated: June 17, 2014 20:57 IST

कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे.

तेल्हारा : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत सर्वशिक्षा अभियान कार्यालयात गटसमन्वयक, विषय तज्ज्ञ कर्मचारी कार्यमुक्त करण्यात आल्यामुळे तसेच नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हे सतत गैरहजर राहत असल्यामुळे सर्वशिक्षा अभियान कामाचा बोजवारा उडाला आहे.सोमवार, १६ जून रोजी तेल्हारा येथील सर्वशिक्षा अभियान कार्यालयात गटशिक्षण अधिकारी व विस्तार अधिकारी उपस्थित नव्हते. तसेच येथे नेमण्यात आलेले कर्मचारी हे सतत गैरहजर राहतात. त्यांच्याकडे पाठ्यपुस्तक वाटप, गणवेश वाटप व प्रशिक्षण अशी महत्त्वपूर्ण कामे असतानाही ते सतत गैरहजर राहतात. आता लवकरच शाळा सुरू होणार असल्याने शाळेची कामे कसे पूर्ण होतील, असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्हा कार्यालयाकडून याची दखल का घेतल्या जात नाही, गैरहजर कर्मचार्‍यांचे वेतन कसे काढल्या जाते, याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. कामाचे कर्मचारी कार्यमुक्त करून सतत गैरहजर राहत असलेले कर्मचारी नियुक्त करून संबंधित अधिकार्‍यांना काय साध्य करायचे आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.