शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Lokmat Digital Influencer Awards 2021: सोशल मीडियातील मिलेनिअर्सचा ‘लोकमत’तर्फे आज गौरव, देशातील सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सर एका व्यासपीठावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 7:28 AM

Lokmat Digital Influencer Awards 2021:  सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने  लोकमत DIA (Digital Influencer Awards) देऊन गुरूवारी गौरव करण्यात येणार आहे.

पुणे :  सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी लोकांचे मनोरंजन करतानाच ज्ञान, माहिती देणाऱ्या सुपरस्टार डिजीटल इन्फ्लूअन्सरचा लोकमत माध्यम समुहाच्या वतीने  लोकमत DIA (डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड) देऊन गुरूवारी गौरव करण्यात येणार आहे. कोट्यवधी लाईक्स, लाखो कॉमेंटस आणि संपूर्ण जगातून व्ह्यू मिळविणारे हे सोशल मीडियातील मिलेनिअर्सच प्रथमच एका व्यासपीठावर येणार आहेत.

सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण जगाला एकत्र जोडण्यात डिजीटल इन्फ्लूअन्सरचा मोठा वाटा आहे. सोशल मीडियाला संवादाचे प्रभावी माध्यम त्यांनी बनविले आहे. लोकमत माध्यम समुहाच्या वतीने डिजीटल इनफ्लूअनर्सना प्रथमच एका व्यासपीठावर आणून सन्मान करण्याबरोबरच नेटवर्कींगची संधी देण्यात येणार आहे.जोश शॉर्ट व्हिडीओ ॲप इन्स्टॉल करण्यासाठीक्लिक करा!

जोश शॉर्ट व्हिडीओ ॲप हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये लॉच झालेले हे ॲप पूर्णपणे भारतीय असून देशात सर्वाधिक वेगाने वाढत आहे. प्ले स्टोअरवर आत्तापर्यंत १०० मिलियनहून (दशलक्ष) अधिक डाऊनलोड झाले आहेत. १२४ मिलियन सक्रिय वापरकर्ते आहेत. १४ भारतीय भाषांमध्ये हे उपलब्ध आहे.

२५ कॅटेगरी, विजेत्यांबाबत प्रचंड उत्सुकतालोकमत DIA अवॉर्डसाठी हजारो जणांनी नॉमिनेशन केले होते. त्यामुळे विजेत्याच्या नावाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. फुड, पत्रकारिता, कोरिओग्राफी, ह्युमर, मोस्ट व्हायरल कंटेट, स्पिरिच्युअल, ब्युटी, ट्रॅव्हल, फॅशन, बॉलीवुड इन्फ्लएन्सर्स, फोटोग्राफी, म्युझिक, फिटनेस, डीजिटल क्रिएटर, स्पोर्टस, आर्ट- कल्चर,  प्रादेशिक सिनेमा, किडस, ऑटोमोबाईल, फायनान्स, लाईफस्टाईल यासारख्या २५ कॅटेगरी होत्या. ओरिजनल कंटेट, फॉलोअर्स, कॉमेंट, लाईक्स, व्हयूज या निकषांच्या आधारे ही निवड करण्यात आली.  फेसबुक, इन्स्ट्राग्राम, यूट्यूब, जाेश ॲप, टि्वटरवरील इन्फ्लुअन्सचा विचार करून लोकमत एडिटोरिअल बोर्डाकडून निवड केली जाणार आहे. 

टॅग्स :Lokmat Digital influencer Awards 2021लोकमत डिजीटल इन्फ्लूअन्सर ॲवॉर्ड २०२१Social Mediaसोशल मीडियाMaharashtraमहाराष्ट्रIndiaभारत