शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
2
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
3
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
4
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
5
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
6
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
7
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
8
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
9
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
10
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
11
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
12
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
13
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
14
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
15
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
16
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
17
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
18
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
19
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
20
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
Daily Top 2Weekly Top 5

१२ तासांच्या माेहिमेनंतर बिबट्या जेरबंद; दमणमध्ये वन अधिकाऱ्यांची माेहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 10:12 IST

वनविभाग आणि पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, बोर्डी: डहाणू उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली वाइल्डलाइफ कॉन्झर्व्हेशन अँड ॲनिमल वेल्फेअर असोसिएशनच्या टीमने १२ तास शोधमोहीम राबवून दमण येथील एका इमारतीतून मंगळवारी रात्री बिबट्याला जेरबंद केले. तळमजल्यावरील मिठाईच्या दुकानातून बिबट्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर पोहोचल्याचे प्रत्यक्षदर्शीने दमण वनविभागाला कळवले. वनविभाग आणि पोलिस, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शोधमोहीम राबवली.

दमणमध्ये वन अधिकाऱ्यांची माेहीम

वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डब्ल्यूसीएडब्ल्यूएचे हार्दिक सोनी, रेमंड डिसोझा, पूर्वेश तांडेल, एरिक ताडवाला, आचल मणियार, भावेश बाबरे, अविनाश महाडिक हे वनविभागाच्या दोन वाहनांतून सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी घटनास्थळी पोहोचले. येथील सर्व्हे करून लायन सफारीचे वेटर्नरी डॉक्टरांच्या मदतीने पाच तास शोधमोहीम राबविली. तिसऱ्या मजल्यावर अडगळीच्या खोलीत बिबट्याला गनद्वारे बेशुद्ध करण्यात आले होते. त्यानंतर, त्याला जेरबंद करण्यात आले.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Captured After 12-Hour Operation in Daman by Forest Officials

Web Summary : A leopard was captured in Daman after a 12-hour search operation by forest officials and a wildlife association. The leopard was found on the third floor of a building after entering from a sweet shop. It was tranquilized and safely captured.
टॅग्स :leopardबिबट्या