शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

खरा इतिहास जाणून घ्यावा : गोविंद पानसरे

By admin | Updated: July 10, 2014 22:57 IST

भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़

मंचर : भारतीय लोकांना आपल्या ख:या इतिहासाचा विसर पडला आहे. सोयीसाठी निर्माण केलेल्या गोष्टी जनतेच्या माथी इतिहास म्हणून मारण्यात येत आहेत़  त्याचा वापर आपल्या राजकीय जीवनात मोठय़ा खुबीने सुरू आहे म्हणून जनतेने खरा इतिहास जाणून घेऊन त्याद्वारे वर्तमान परिस्थितीचे आकलन करून घ्यावे, असे उद्गार कॉमेड गोविंद पानसरे यांनी काढल़े 
मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ‘शिवनेरी’ नियतकालिकाच्या प्रकाशनप्रसंगी पानसरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव बेंडे-पाटील होत़े याप्रसंगी विचारपीठावर उपप्राचार्य डॉ़  प्रल्हाद काळे, 
दयानंद खेडकर, संतोष बाणखेले, प्रभाकर पारधी, तसेच विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर सेवक उपस्थित होत़े
प्रास्ताविक आणि स्वागत प्राचार्य डॉ़  पांडुरंग गायकवाड यांनी केल़े  शिनेरीचे संपादक प्रा़  संतोष पवार यांनी मनोगत व्यक्त केल़े 
सूत्रसंचालन प्रा़ भाऊसाहेब सांगळे आणि प्रा़  वैशाली सुपेकर यांनी केले. प्रा़  सुखदेव कोल्हे यांनी आभार मानल़े (वार्ताहर)
 
आपल्या सामाजिक, शैक्षणिक जीवनात मोठीच पडझड सुरू आह़े  संस्कृतीच्या नावाखाली एक विशिष्ट विचारसरणीचा आग्रह धरला जात असून, अशी माणसे सत्तेच्या केंद्रस्थानी एकवटली आहेत़  डॉ़  बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहून ठेवली असल्यामुळे काही लोकांना आपली धर्मसत्ता राबविणो कठीण जाते आहे. त्याचमुळे घटनाबदलाचा अट्टहास ते धरीत आहेत़  त्यांना रोखणो गरजेचे आह़े 
- कॉमेड गोविंद पानसरे