शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

खारघर टोलनाका ठरवला वैध!

By admin | Updated: January 31, 2015 05:38 IST

नव्याने सुरू झालेला कळंबोली येथील टोलनाका कायद्याच्या चौकटीत राहूनच उभा केला आहे, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली

मुंबई : नव्याने सुरू झालेला कळंबोली येथील टोलनाका कायद्याच्या चौकटीत राहूनच उभा केला आहे, अशी भूमिका राज्य शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात मांडली. मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी हा दावा केला़ हा टोल सुरू करताना कोणत्याही नियमांचे उल्लंघन केलेले नाही़ सर्व परवानग्या घेऊनच याची उभारणी झाली आहे व याचा तपशील प्रतिज्ञापत्रावर दिला जाईल़ हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी अ‍ॅड़ वग्यानी यांनी केली़ ती ग्राह्य धरत मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी ही सुनावणी पुढील शुक्रवारपर्यंत तहकूब केली़सीबीडी बेलापूर येथील प्रोफेसर अभिलाषकुमार त्रिपाठी यांनी जनहित याचिका केली आहे़ तसेच सायन-पनवेल टोलवेज् प्रायव्हेट कंपनीने या प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. येथील रस्त्याचे काम करण्याआधी पर्यावरण मंत्रालयाची परवानगी घेणे आवश्यक होते़ ही परवानगीही घेतलेली नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. (प्रतिनिधी)