शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

क-हाड माझा मतदार संघ - मुख्यमंत्री

By admin | Updated: September 17, 2014 18:35 IST

दक्षिण क-हाड हा माझा मतदार संघ आहे. मी क-हाडमध्ये राहतो.मी तिथुनच निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे

ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १७ -  दक्षिण क-हाड हा माझा मतदार संघ आहे. मी क-हाडमध्ये राहतो. मी तिथुनच निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे पक्षश्रेष्ठींना सांगितले आहे. याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय निवडणूक समिती घेईल असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. ते बुधवारी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथे आले होते. त्यावेळी पत्रकारंशी बोलताना त्यांनी आपले मत व्यक्त केले.
मित्रपक्षांसोबत सुरु असलेल्या जागांच्या वाटाघाटी बाबात विचारले असता त्यांनी सांगितले की, जातीयवादी पक्षांना सत्तेवर येण्यापासून रोखण्यास आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही ज्याप्रमाणे सर्व मतदार संघाची चाचपणी केली आहे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीनेही केली आहे. अगदीच काही झाले नाही तर आमची स्वतंत्र लढण्याची तयारी असावी म्हणून हे प्रयोजन करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एकत्र येत पुन्हा बंडखोरी , प्रोत्साहन देणे असे होऊनये याकरता आम्ही वरीष्ठांशी केलेल्या चर्चेत प्रामाणिकपणे आघाडी करण्याचा प्रयत्न करत आहोत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.