शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

जयदेव तडजोडीस तयार, पण उद्धवना हवी मुदत

By admin | Updated: December 18, 2014 05:35 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू असून त्यात सामोपचाराने तोडगा काढण्यास जयदेव यांनी तयारी दर्शवली आहे.

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावरून त्यांच्या मुलांमध्ये वाद सुरू असून त्यात सामोपचाराने तोडगा काढण्यास जयदेव यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र उद्धव ठाकरे यांनी यास तूर्तास नकार दिला आहे़ याबाबत विचार करण्यासाठी त्यांना अजून काही दिवसांची मुदत हवी आहे़ उभयतांच्या या निर्णयाची माहिती बुधवारी उच्च न्यायालयाला देण्यात आली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी ६ जानेवारीपर्यंत तहकूब केली़न्या़ गौतम पटेल यांच्यासमोर ही सुनावणी झाली़ न्यायालयाने ठाकरे बंधूंना या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याचा सल्ला देताना सांगितले की, न्यायालयीन लढाई लढण्यापेक्षा दोघाही भावांनी यावर एकत्रित बसून मध्यम मार्ग काढायला हवा़ दोघांची इच्छा असल्यास न्यायालय यात हस्तक्षेप करेल व या चर्चेचे संपूर्ण चित्रिकरण केले जाईल़ चर्चेत तोडगा निघाल्यास तो गुप्त ठेवला जाईल़तसेच न्यायालयाने हस्तक्षेप करू नये असे वाटत असल्यास एका स्वतंत्र मध्यस्थाची यासाठी नियुक्ती केली जाईल व त्याच्या मदतीने दोघा भावांनी तोडगा काढवा़ अन्यथा न्यायालयात याचा तोडगा निघाला तरी उभयतांना त्याला वरच्या कोर्टात आव्हान देण्याची मुभा राहील व हे प्रकरण न्यायालयातच वर्षानुवर्षे राहील. जयदेव हे राजकीय नेते नाहीत, तेव्हा त्यांनी घेतलेल्या पुढाकारावर उद्धव यांनी विचार करावा, असे मत न्या़ पटेल यांनी व्यक्त केले़