शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सर्वशिक्षा अभियानात अनियमितता

By admin | Updated: August 20, 2014 01:04 IST

सर्वशिक्षा अभियानांतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. महापालिकादेखील आपला वाटा देते. मात्र, या निधीतून शाळांमध्ये होणाऱ्या बांधकामांत गुणवत्ता नाही. काही शाळांमध्ये तर

मनपाच्या सभेत प्रश्न : महापौरांचे चौकशीचे आदेशनागपूर : सर्वशिक्षा अभियानांतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. महापालिकादेखील आपला वाटा देते. मात्र, या निधीतून शाळांमध्ये होणाऱ्या बांधकामांत गुणवत्ता नाही. काही शाळांमध्ये तर पाच शौचालयांसाठी निधी देण्यात आला, मात्र प्रत्यक्षात तीनच शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. निधीचा अपहार झाल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी महापालिकेच्या सभेत प्रश्नकाळात केला. याची दखल घेत महापौर अनिल सोले यांनी अभियानांतर्गत खर्च केलेली रक्कम व झालेली कामे यातील तफावत शोधण्यासाठी चौकशी करण्याचे निर्देश आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले. पुढील सभेत या प्रकरणाची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले. आभा पांडे म्हणाल्या, २००४-०५ मध्ये शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावण्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. मात्र, संबंधित योजनेंतर्गत मिळणारा निधी खर्च करण्याची नियमावली २०११ मध्ये तयार करण्यात आली. प्रशासनाकडे जेव्हा अभियानाचे नियम, कार्यप्रणाली व केलेल्या कामांची माहिती मागण्यात आली तेव्हा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना टाळाटाळीची उत्तरे दिली. योजनेंतर्गत भरपूर निधी मिळत असतानाही महापालिकेने अतिरिक्त ३२ लाख रुपये मंजूर केले आहेत. या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना शिक्षाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापन समितीच्या देखरेखीखाली अभियानाचे कार्य चालते. मात्र, पांडे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. शेवटी उपायुक्त रिजवान सिद्दिकी यांना उत्तर देण्यासाठी समोर यावे लागले. (प्रतिनिधी)