शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘कट आॅफ’ची धाकधूक

By admin | Updated: June 22, 2015 03:13 IST

अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पहिली कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार आहे. यंदा लागलेल्या ऐतिहासिक निकालामुळे नामांकित महाविद्यालयांची पहिलीच

मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेशाची पहिली कट आॅफ लिस्ट सोमवारी जाहीर होणार आहे. यंदा लागलेल्या ऐतिहासिक निकालामुळे नामांकित महाविद्यालयांची पहिलीच कट आॅफ ९५ टक्क्यांवर लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्याही मनातही प्रवेशाबाबत धाकधूक आहे.मुंबई महानगर क्षेत्रातील महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी एकूण २ लाख ६४९ विद्यार्थ्यांनी आॅनलाइन प्रवेश अर्ज केले आहेत. त्यांच्यासाठी १ लाख ६२ हजार ८४१ जागा उपलब्ध होत्या. त्यात व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यातील नव्या ५४ हजार ७६१ जागांची भर पडली आहे. त्यामुळे कमी टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नवीन आशा पल्लवीत झाल्या आहेत.या आधी व्यवस्थापन, इनहाउस आणि अल्पसंख्याक कोट्यासाठी १ लाख २६ हजार ९१ जागांसाठी संस्था स्तरावर प्रवेश होणार होते. मात्र त्यातील केवळ ७१ हजार ३३० जागा भरल्या गेल्याने उर्वरित ५४ हजार ७६१ रिक्त जागा रिक्त राहिल्या, ज्या संबंधित संस्थांनी आॅनलाइन प्रवेशासाठी समर्पित केल्या आहेत. त्यामुळे आॅनलाइन प्रवेश पद्धतीने भरल्या जाणाऱ्या जागांची संख्या २ लाख १७ हजार ६०२ इतकी झाली आहे. परिणामी, प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यावर काही जागा रिक्त राहण्याची भीती महाविद्यालयांना आहे.