शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

संवाद प्रस्थापित करणार

By admin | Updated: September 14, 2016 06:07 IST

मराठा समाजातर्फे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार, तसेच विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

मुंबई : मराठा समाजातर्फे निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार, तसेच विविध पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्याशी विस्तृत चर्चा केली. राज्यात अतिशय शिस्तबद्ध रीतीने मोर्चांचे आयोजन झाले. त्यात मोठ्या संख्येने समाजबांधव एकत्रित आले. अतिशय शांततेने आणि ज्या प्रगल्भतेने हे मोर्चे झाले, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आयोजकांचे आभार मानले. सध्या निघत असलेले हे मोर्चे मराठा समाजातील अनेक वर्षांच्या आक्रोशाचे प्रतिबिंब असून, राज्य सरकारने त्याची गंभीर दखल घेतली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी या नेत्यांना संबोधित करताना सांगितले. हा आक्रोश दूर करण्यासाठी विविध स्तरावर संवाद प्रस्थापित करण्याचा मनोदयसुद्धा त्यांनी बोलून दाखिवला.बैठकीत उपस्थित ज्येष्ठ नेत्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या आणि आगामी काळात होऊ घातलेल्या मोर्चासंदर्भात, तसेच समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्य सरकार अतिशय सकारात्मक आहे. मात्र, राज्यातील जातीय तणाव वाढू न देता, सामाजिक विषय संवादाने सुटावेत, यासाठी सरकारमधील विविध मंत्री, विविध राजकीय पक्षांचे खासदार-आमदार, ज्येष्ठ नेते, प्रशासनातील ज्येष्ठ अधिकारी, विविध सामाजिक आणि विद्यार्थी संघटना यांच्याशी आगामी काळात अधिक संवाद साधून प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)