शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

IIM नागपूरमध्येच - शिक्षणमंत्री विनोद तावडेंची घोषणा

By admin | Updated: December 24, 2014 17:19 IST

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमची स्थापना नागपूरमध्येच केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नागपूर, दि. २४ - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट म्हणजेच आयआयएमची स्थापना नागपूरमध्येच केली जाईल अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. नागपूरमध्ये सुमारे २०० एकरच्या जागेवर आयएमएमची शाखा सुरु केली जाईल असे समजते. 
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्यात आयआयएम सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार सुरु होता. यापैकी नागपूर आणि औरंगाबादची नावे आघा़डीवर होती. नागपूरमध्ये एकही मोठे शैक्षणिक केंद्र नाही. तसेच राज्यात व केंद्रात सध्या नागपूरचे राजकीय वजन वाढल्याने नागपूर आयएमएमसाठी पहिली पसंती होती. तर मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये आयआयएमची स्थापना व्हावी यासाठी स्थानिक आमदार व उद्योजकांचे प्रयत्न सुरु होते. त्यामुळे आयएमएमवरुन मराठावाडा विरुद्ध विदर्भ असा संघर्ष निर्माण झाला होता.  बुधवारी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत आयएमएम नागपूरमध्येच सुरु होणार असल्याची घोषणा केली.