शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: July 23, 2015 02:12 IST

विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने बुधवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या.

मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच राज्य सरकारने बुधवारी काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. विजय सिंघल राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नवे आयुक्त असतील. निधी पांडे औरंगाबादच्या नव्या जिल्हाधिकारी असतील. त्या वीरेंद्रसिंग यांची जागा घेतील. प्राजक्ता लवंगारे यांची बदली विक्रीकर सह-आयुक्त; मुंबई या पदावर झाली आहे. एम. संकरनारायणन मनरेगाचे आयुक्त (नागपूर) होते. आता त्यांची बदली माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संचालकपदी झाली आहे. एस. एन. भांगे, मुंबई दुरुस्ती आणि पुनर्निर्माण महामंडळाचे नवे मुख्याधिकारी असतील. येथे असलेले एस. डी. लाखे यांची बदली अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव म्हणून करण्यात आली आहे. परभणी महापालिकेचे आयुक्त ए. ए. महाजन यांची बदली मनरेगाच्या आयुक्तपदी (नागपूर) करण्यात आली आहे. ई. रवींद्रन कल्याण-डोंबिवलीचे नवे महापालिका आयुक्त असतील. आतापर्यंत एम.जी.आर्दाड हे तेथे आयुक्त होते. हिंगोली जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी राहुल रेखावार आता परभणीचे नवे महापालिका आयुक्त असतील. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग; नाशिक येथे उपमहानिरिक्षक एम. ए. गुंडे (अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्ग) या नागपूर महापालिकेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त असतील. (विशेष प्रतिनिधी)