आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2026 14:44 IST2026-04-02T14:44:27+5:302026-04-02T14:44:54+5:30

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन झालं आहे.

IAS officer Tukaram Mundhe's mother passes away | आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांना मातृशोक, आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचं निधन झालं आहे. आईच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक कर्तव्यावर असलेले तुकाराम मुंढे तातडीने पुण्याला रवाना झाले असून, रात्री ९ वाजेपर्यंत ते पोचतील, असे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आईचं पार्थिव आज रात्री ९ वाजता पुण्याहून बीडमधील ताडसोन्ना या गावी नेलं जाईल आणि शुक्रवारी सकाळी गावातच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Web Title : आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे की माँ, आसराबाई मुंडे, का निधन

Web Summary : आईएएस अधिकारी तुकाराम मुंडे की मां, आसराबाई हरिभाऊ मुंडे का निधन हो गया। पश्चिम बंगाल में चुनाव ड्यूटी पर तैनात मुंडे पुणे लौट रहे हैं। अंतिम संस्कार शुक्रवार सुबह बीड जिले के ताडसोन्ना गांव में होगा।

Web Title : IAS Officer Tukaram Mundhe's Mother, Asarabai Mundhe, Passes Away

Web Summary : IAS officer Tukaram Mundhe's mother, Asarabai Haribhau Mundhe, has died. Mundhe, on election duty in West Bengal, is returning to Pune. The funeral will be held Friday morning in Tadsonna village, Beed district.