शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
4
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
5
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
6
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
7
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
8
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
9
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
10
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
11
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
12
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
13
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
14
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
15
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
16
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
17
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
18
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
Daily Top 2Weekly Top 5

‘अजितदादांसोबत माझं ३५ वर्षांचं जीवाभावाचं नातं, अनेक घटनांचा मी साक्षीदार, योग्यवेळी योग्य ते बोलेन’, सुनील तटकरेंचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 15:36 IST

Sunil Tatkare News: दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आता दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुंबई - दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. आता दादांच्या स्वप्नातील पक्ष त्याच ताकदीने पुढे नेण्याचे काम आमचे सर्वांचे आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

सुनील तटकरे म्हणाले की, दादांनी ज्या कठोर परिश्रमातून एनडीएसोबत जाण्याची क्षमता प्रखरतेने दाखवली होती. आत्मविश्वासाने दाखवली होती. मात्र लोकसभेच्या पराभवानंतर विधानसभा निवडणुकीत पुन्हा ज्या आत्मविश्वासाने दादांनी पक्षाचे संघटन आम्हा सर्व सहकार्‍यांना विश्वासात घेऊन उभे केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा ७२ टक्के स्ट्राईक रेट राहिला होता. दादांच्या जाण्याने आमच्यावर जो प्रसंग आला आहे त्यात आम्ही हळवे झालो आहोत आमच्या मनातील संवेदना जागृत आहेत. दादांचं गेली ३५ वर्ष जीवाभावाचं नातं राहिलं आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. अनेक विषयांवर आम्ही बोललो आहोत, त्यामुळेच दादांच्या स्वप्नातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वाखाली पुढे नेणे आम्हा सर्वांचे काम आहे. ते आम्ही नेटाने करू, असे सुनील तटकरे यांनी विरोधकांना सांगितले आहे.

ते पुढे म्हणाले की, आमचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पक्षाची घटना आणि त्यातील कलमे याबद्दल अधिकृत आणि सविस्तर माहिती कागदपत्रांसह आपल्यासमोर ठेवली आहे. त्यामुळे मला त्या विषयावर अधिक काही बोलायचे नाही. पण योग्यवेळी योग्य ते बोलेन, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले. तसेच सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे आम्ही सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेऊ, आपणाला चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना उद्देशून सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Tatkare: 35-year bond with Ajit Pawar, will speak at right time.

Web Summary : Sunil Tatkare emphasizes his long relationship with Ajit Pawar and commitment to fulfilling Pawar's vision for the party under Sunetra Pawar's leadership. He hinted at revealing more information later, assuring collective decision-making.
टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र