शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांना दरफलकाचे बंधन

By admin | Updated: September 11, 2014 03:16 IST

शासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचाराचे दरफलक लावण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांनी दिल्या आहेत.

सदानंद औंधे, मिरजशासकीय रुग्णालयांप्रमाणे खासगी रुग्णालयात उपचाराचे दरफलक लावण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालकांनी दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खासगी रुग्णालयात उपचार खर्चाचे फलक लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. फलक न लावणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे. खासगी डॉक्टरांच्या फीवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने रुग्णावर उपचार केल्यानंतर अवास्तव बिल आकारणी होत असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेची सुनावणी करताना न्या. व्ही. एम. कानडे व न्या. पी. डी. केंद्रे यांच्या खंडपीठाने रुग्णाला उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची आगाऊ कल्पना द्यावी. त्यासाठी विविध आजारांवरील खर्चाचा फलक भिंतीवर लावावा. त्याची आरोग्य विभागाने अंमलबजावणी करावी, असा निर्णय दिला होता. खासगी डॉक्टरांच्या वैद्यकीय सेवेवर नियंत्रण ठेवणारा ‘बॉम्बे नर्सिंग अ‍ॅक्ट’ राज्यात अस्तित्वात आहे. रुग्णांच्या लुबाडणुकीस प्रतिबंध करणारा ‘क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट’ हा नवीन कायदा केंद्र शासनाने मंजूर केला आहे. त्यास इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतल्याने राज्यात हा कायदा अजून लागू झालेला नाही.