शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम विवाहाला मदत केल्यामुळे दोन तरुणांना विवस्त्र करून मारहाण

By admin | Updated: November 14, 2014 16:47 IST

प्रेम विवाहाला साक्षीदार राहिल्यामुळे मुलीच्या काकाने तरुणांना विवस्त्रकरुन मारहाण केली आहे

बेळगाव, दि. १४ -  प्रेम विवाहाला साक्षीदार राहिल्यामुळे मुलीच्या काकाने तरुणांना विवस्त्रकरुन मारहाण केली आहे. अनिल नागरदाळे व त्याच्या एका मित्राने एका तरुणीला २३ सप्टेंबर रोजी प्रेम विवाहाला मदतकेल्याचे कळताच सुरेश धाटगे या प्रोपर्टी डिलरने दोघांना बेळगावी चर्चेकरता बोलवून एका बंदिस्त खोलीत विवस्त्र करून हॉकीस्टिकने बेदम मारहाण केली. तसेच आपल्या एका सहका-याला या मारहाणीची व्हिडीओ क्लिप बनवायला सांगितली. या प्रकरणाची वाच्यता केल्यास हा व्हिडिओ सोशल नेटवर्क साइटवर टाकण्याची धमकीही घाटगे याने दिली. याप्रकरणी पोलिसांनी घाटगेसह इतर सहा जणांना अटक केली आहे. 
१० नोव्हेंबर रोजी अनिल नागरदळेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवली होती, परंतू या घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले होते. अखेरीस अनिलच्या कुटुंबियांनी कर्नाटकमधील पोलिसस्टेशनमध्ये या घटनेची तक्रार नोंदवली असता येथील आयजी भास्कर राव यांनी या प्रकरणाचा शोध घेतला. नागरदळे व त्याचा मित्र हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथील रहिवासी आहेत. मारहाणीची व्हिडिओ क्लिप व्हॉट्स अ‍ॅप या सोशल नेटवर्क वर प्रसिद्ध झाल्याने या प्रकरणाचा शोध घेणे पोलिसांना अधिक सोपे झाले.