शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

माळीणला शिकागोतून दहा हजार डॉलरची मदत

By admin | Updated: August 20, 2014 23:43 IST

माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबांसाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन शिकागो यांनी दहा हजार डॉलर म्हणजेच साडेसहा लाख रुपयांची मदत माळीण दुर्घटनाग्रस्त गावासाठी दिली आहे.

घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या कुटुंबांसाठी लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन शिकागो यांनी दहा हजार डॉलर म्हणजेच साडेसहा लाख रुपयांची मदत माळीण दुर्घटनाग्रस्त गावासाठी दिली आहे. या पैशातून माळीण आपत्तिग्रस्तांसाठी माहेरचा आहेर म्हणून सर्व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले आहे. 
माळीण दुर्घटना घडल्याबरोबर येथे लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नरचे सदस्य डॉ. सदानंद राऊत, संदीप मुथा, जितेंद्र गुंजाळ व इतर सदस्यांनी भेट दिली. ही भीषण दुर्घटना पाहून त्यांनी लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर डॉ. विक्रांत जाधव यांना कळवली. यांच्यामार्फत अमेरिकेमधील शिकागो येथील लायन्स क्लबच्या कार्यालयात कळविण्यात आली व तत्काळ मदतीची मागणी करण्यात आली. 
 या मदतीचा विनियोग कसा करावा, याबाबत लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नरच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेतली व त्यांच्या सल्ल्यानुसार माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी घरात लागेल असे सर्व संसारोपयोगी साहित्य देण्याचा निर्णय घेतला.   
हा वाटप कार्यक्रम आसाणो आo्रमशाळेत तहसीलदार बी. जी. गोरे, डॉ. विक्रांत जाधव, डॉ. सदानंद राऊत यांच्या उपस्थित वाटप करण्यात आले. या प्रसंगी लायन्स क्लब ऑफ शिवनेरी जुन्नरचे अध्यक्ष संदीप मुथा, जितेंद्र गुंजाळ, शिरीष जठार, विवेक मुळे, डॉ. विलास नायकोडी, डॉ. सुभाष जुन्नरकर, लायन्स क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. माळीणचे दिलीप लेंभेनी आभार मानले. (वार्ताहर)