शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

तापलेल्या विदर्भाला आता ‘अवकाळी’चा इशारा; अमरावतीचा पारा ४६.६ वर, १९ शहरेही ४० अंशाच्या पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:49 IST

मुंबईचे तापमान सध्या स्थिर असले तरी हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाने निथळत आहेत.

मुंबई - विदर्भात मंगळवारी, बुधवारी आणि गुरुवारी अवकाळी कोसळेल, तर उर्वरित राज्यातील कमाल तापमान किंचित घटेल किंवा ते ‘जैसे थे’च राहील, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला. राज्यात सर्वाधिक कमाल ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अमरावती आणि अकोला येथे झाली, तर मुंबईत ३४.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले.

विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज आहे.महाराष्ट्रात १ मेूपर्वी पुन्हा पश्चिमेकडील वारे सक्रिय होत आहेत. त्यामुळे तापमानात घट होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. 

मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ पर्यंत घटेल. मराठवाड्यात तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहील. खान्देश आणि विदर्भात तापमान ४० पर्यंत घसरण्याची शक्यता.

मुंबईकर ओलेचिंब : मुंबईचे तापमान सध्या स्थिर असले तरी हवेतील वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर घामाने निथळत आहेत. रणरणते ऊन आणि घामाच्या धारांनी चाकरमान्यांना बेजार केले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Vidarbha Heatwave to Face Unseasonal Rains; Mercury Soars Past 40

Web Summary : Vidarbha faces unseasonal rains, offering slight relief from scorching heat. Amravati recorded 46.6°C. Other Maharashtra regions might experience minor temperature drops. Mumbai remains humid. The heat is expected to decrease by May due to westerly winds.
टॅग्स :Vidarbhaविदर्भHeat Strokeउष्माघात