ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे खोळंबली

By Admin | Updated: June 17, 2014 15:16 IST2014-06-17T15:08:14+5:302014-06-17T15:16:29+5:30

हार्बर रेल्वे मार्गावरील माहिम-बांद्रा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल रखडल्याचे वृत्त आहे

Harbor overload rail deferred | ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे खोळंबली

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे खोळंबली

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. १७ -  हार्बर रेल्वे मार्गावरील माहिम-बांद्रा दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने लोकल रखडल्याचे वृत्त आहे. मंगळवारी दुपारी माहिम-बांद्रादरम्यान स्लो ट्रॅकवरील ओव्हरहेड वायर तुटल्याने स्लो ट्रॅकवरील वाहतूक फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे. परिणामी स्लो गाड्या २० ते २५ मिनिटे आणि फास्ट गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहेत.
रेल्वे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून लौकरच हा बिघाड दुरूस्त करण्यात येईल व वाहतूक पूर्वपदावर येईल असे समजते.
 

Web Title: Harbor overload rail deferred