शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
5
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
8
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
9
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
10
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
11
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
12
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
15
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
16
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
17
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
18
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
19
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
20
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
Daily Top 2Weekly Top 5

वाढवण बंदर होणारच -रामदास कदम

By admin | Updated: July 23, 2015 01:37 IST

केंद्र सरकार आणि जेएनपीटीमध्ये डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्यातबाबत सामंजस्य करार झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता

मुंबई : केंद्र सरकार आणि जेएनपीटीमध्ये डहाणू तालुक्यातील वाढवण येथे बंदर उभारण्यातबाबत सामंजस्य करार झाला आहे. केंद्र सरकारची मान्यता मिळाल्याने तेथे बंदरच होणारच, अशी घोषणा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधान परिषदेत केली. लोकभारतीचे कपिल पाटील यांनी वाढवण बंदराला स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांचा तीव्र विरोध असल्याने बंदर उभारणीचा निर्णय रद्द करण्याची मागणी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. १९९७-९८ साली स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे येथील बंदराचा प्रस्ताव बारगळला होता. पर्यावरण विभागानेही या बंदराला परवानगी नाकारल्याचा मुद्दा कपिल पाटील यांनी उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना पर्यावरण मंत्री म्हणाले, की ९७-९८ साली वाढवणच्या किनाऱ्यावर बंदर उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र आता समुद्रात ८ नॉटीकल मैल अंतरावर हे बंदर उभारले जाणार आहे. त्यामुळे डहाणू तालुक्यातील पर्यावरणाला कोणताही धक्का नाही. तसेच समुद्रात बंदर उभारले जाणार असल्याने पर्यावरणाबाबतच्या न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी समितीच्या कक्षेत हा विषय येत नसल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. मात्र कदमांच्या उत्तराने समाधान न झाल्याने कपिल पाटील आणि आनंद ठाकूर यांनी सभात्याग केला.