शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आजोबानेच केला नातीवर बलात्कार

By admin | Updated: July 4, 2017 17:51 IST

बदलापूरातील एका आजोबाने आपल्या सख्या नातीवरच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आजोबाला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन लोकमत

बदलापूर, दि. 04 - बदलापूरातील एका आजोबाने आपल्या सख्या नातीवरच बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली. या प्रकरणातील आरोपी असलेल्या आजोबाला बदलापूर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार 1 जुलै रोजी घडला. 
बदलापूरातील आपटेवाडी परिसरात शंकर जाधव हा आपला मुलगा आणि सुनेसोबत राहत होता. जाधव कुटुंब हे मारतीच्या बांधकामावर मजुरीचे काम करीत होते. दोन महिन्यांपूर्वीच शंकर जाधव यांची जयपूर येथे असलेल्या मुलीने तीच्या मोठ्या मुलीला जाधव यांच्याकडे पाठविले. जयपूर येथून आलेली ही मुलगी आपले आजोबा आणि मामांसोबत त्यांच्या घरात राहत होती. येवढेच नव्हे तर त्यांच्यासोबत मोलमजुरी देखील करीत होती. मात्र, कामाच्या ठिकाणी तिचे आजोबा शंकर जाधव हे तिच्यासोबत अंगलट येण्याचा प्रयत्न करित होते. येवढेच नव्हे तर मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, असे वारंवार सांगून तिला मानसिक त्रास देखील देत होते. 1 जुलै रोजी घरातील सर्व व्यक्ती मजुरीसाठी कामावर निघालेले असतांना पिडीत मुलगी तब्बेत बरी नसल्याचे कारण पुढे करुन घरीच थांबली. यावेळी आजोबा हे देखील घरातून कामावर जात असल्याचे सांगून निघाले. मात्र, अवघ्या एका तासात ते पुन्हा घरी आले. यावेळी आजोबा आणि त्यांची नात घरात एकटेच असतांना त्यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने विरोध केल्यावर तिला जबर मारहाण केली. तसेच, जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारानंतर पिडीत मुलीने घर सोडून जयपूरला जाण्याचा प्रयत्न केला. रात्रभर कल्याण स्थानकात वेटींग रुमला थांबल्यावर सकाळी ती वांद्रे स्थानकात पोहचली. येथे जयपूरला जाणारी गाडीची चौकशी करण्यासाठी ती पोलिसांकडे गेली असता पोलिसांनी तिची परिस्थिती पाहून तिची विचारणा केली. यावेळी तिने देखील घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिच्या फिर्यादीवरुन आजोबा शंकज जाधव याच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिलीपकुमार राजभोज यांनी आरोपीला लागलीच अटक केली आहे.