शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मागास भागातही स्वस्त वीज द्या !

By admin | Updated: September 24, 2015 01:26 IST

विदर्भ, मराठवाडा या मागास भागातील उद्योगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याकरिता ऊर्जा खात्याने समिती स्थापन केली असून, त्या समितीला उर्वरित महाराष्ट्रातील

मुंबई : विदर्भ, मराठवाडा या मागास भागातील उद्योगांना स्वस्त दरात वीजपुरवठा करण्याकरिता ऊर्जा खात्याने समिती स्थापन केली असून, त्या समितीला उर्वरित महाराष्ट्रातील अतिमागास औद्योगिक विभागांनाही सवलतीचा लाभ देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पालघर जिल्ह्यातील वाडा येथील स्टील उद्योजकांसोबत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन बुधवारी केली.मागास भागातील ऊर्जा सवलतीकरिता उर्वरित महाराष्ट्रातील डी-प्लस क्षेत्रातील उद्योगांचा विचार केला गेला तर वाडा, धुळे, नंदूरबार, सातारा, सांगली, सोलापूर आदी राज्यातील काही जिल्ह्यांमधील मागास भागात उद्योग उभारणाऱ्या उद्योजकांनाही लाभ होईल, असे देसाई यांनी सांगितले. मागास भागात उद्योग टिकून राहावे याकरिताही वीजदरात सवलत देणे गरजेचे आहे, असे देसाई यांनी सांगितले. राज्याच्या ऊर्जा खात्याने मराठवाडा व विदर्भ या मागास भागातील उद्योगांना सवलतीच्या दराने वीजपुरवठा करण्याकरिता अधिकाऱ्यांची समिती तयार केली आहे. या समितीला पालघर जिल्ह्यातील वाडा येथील स्टील उद्योगांनाही वीजदरात सवलत देण्याचे आदेश राज्यघटनेच्या ३७१(२) कलमानुसार राज्यपालांनी द्यावे, अशी मागणी देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. वाडा येथील स्टील उद्योजक सरकारला ३५० कोटी रुपयांचा विक्रीकर भरतात. येथील विजेचे दर विदर्भ व मराठवाड्यापेक्षा जास्त आहेत. (विशेष प्रतिनिधी)