शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टाच्या दणक्यानंतर दहावी परीक्षा केंद्रांना जनरेटर

By admin | Updated: February 28, 2015 05:13 IST

उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य शासनाने दहावीची परीक्षा घेणाऱ्या २३१ परीक्षा केंद्रांना जनरेटर दिले आहेत़ तशी माहिती शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली़

मुंबई : उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर राज्य शासनाने दहावीची परीक्षा घेणाऱ्या २३१ परीक्षा केंद्रांना जनरेटर दिले आहेत़ तशी माहिती शासनाने शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली़मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी ही माहिती दिली़ लोडशेडिंग होत असलेल्या परीक्षा केंद्रांना हे जनरेटर दिले असून, त्याची शहानिशाही करण्यात आल्याचे अ‍ॅड़ वग्यानी यांनी न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाला सांगितले़ त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत तहकूब केली़ परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश न्यायालयाने शासनाला द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विष्णू गवळी यांनी केली आहे. त्यानुसार न्यायालयाने परीक्षा केंद्रांना अखंड वीजपुरवठा करण्याचे आदेश दिले होते़ त्याची अंमलबजावणी होत नसल्याने गवळी यांनी पुन्हा शासनाच्या विरोधात न्यायालयाच्या अवमानतेची याचिका दाखल केली़