शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमुर्तीच्या ‘जय मल्हार’ रूपाला अजूनही पसंती

By admin | Updated: August 24, 2016 13:12 IST

गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली असून बाप्पांच्या विविध रूपांमधील मुर्ती सध्या आकारास येत आहेत. या मुर्तीमध्ये अजूनही ‘जय मल्हार’ रूपातील बाप्पांच्या मुर्तीला भाविकांची पसंती आहे.

प्रविण ठाकरे
ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. २४ -  गणरायाच्या आगमनाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली असून बाप्पांच्या विविध रूपांमधील मुर्ती सध्या आकारास येत आहेत. या मुर्तीमध्ये अजूनही ‘जय मल्हार’ रूपातील बाप्पांच्या मुर्तीला भाविकांची पसंती असल्याचे अकोल्यातील प्रख्यात मुर्तिकार किसन पेंढारकर यांनी सांगीतले. पेंढाकर हे गेल्या पाच दशकांपासुन मुर्तिकला व्यवसायात आहेत. दरवर्षी बाप्पांचे नव नवीन रूप साकारणा-या पेंढारकारांकडे यावर्षीही तब्बल १५ फुटाच्या जय मल्हार रूपातील बाप्पांच्या मुर्तीची मागणी गेल्यावर्षीप्रमाणचे कायम आहे. सध्या मुर्तिंवर अखेरचा हात फिरवणे सुरू आहे. प्लॉस्टर आॅफ पॅरीसच्या मुर्ती न वापरता शाडूच्या मुर्ति वापरण्याबाबत जनजागृती जोरात सुरू असली मोठया आकाराच्या मुर्ती मातीने बनविण्यात अडचण असते. त्यामुळे नाईलाजाने प्लॉस्टर आॅप पॅरीसचा वापर करावा लागतो असे ते म्हणाले. यावर्षी मुर्तिच्या किंमतीही वाढलेल्या नाहीत त्यामुळे भक्तांना आपल्या आवडत्या बाप्पांना आवडत्या रूपात मोठया वाजत गाजत घरी नेता येणार आहे.