शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरमध्ये पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध एफआयआर

By admin | Updated: March 21, 2015 01:35 IST

कोळसा खाण पट्टे वाटप प्रकरणात सीबीआयने नागपुरातील कोळसा व्यापारी पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी कटाबाबत एफआयआर दाखल केला आहे.

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कोळसा खाण पट्टे वाटप प्रकरणात सीबीआयने नागपुरातील कोळसा व्यापारी पद्मेश गुप्ता यांच्याविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी कटाबाबत एफआयआर दाखल केला आहे. एकूणच या प्रकरणातील हा ३९ वा एफआयआर आहे. गुप्ता यांची गुप्ता ग्लोबल रिसोर्सेस प्रा.लि. ही कंपनी कोल वॉशिंग व्यवसायाशी संबंधित आहे. सीबीआयने त्यांच्या नागपूर येथील कार्यालयाबरोबर बेंगलुरू, कोलकाता, नवी दिल्ली येथेही छापे टाकून महत्त्वपूर्ण दस्तावेज हस्तगत केले. कंपनीवर आरोप आहे की, कोळसा मंत्रालयाच्या निकषाकडे दुर्लक्ष करून दुय्यम दर्जाच्या कोळशाची विक्री मंत्रालयाची परवानगी न घेता केली होती. वीज उत्पादन क्षेत्रात कार्यरत अनेक कंपन्यांनी गुप्ता यांच्या कंपनीवर दुय्यम दर्जाचा कोळसा पुरवत असल्याचा आरोप केला आहे. याच कारणामुळे, महाजनकोने कंपनीशी व्यवहार बंद केला आहे. गुप्ता यांच्या कंपनीला कर्नाटक सरकारच्या कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लि.कडून कोल वॉशिंगची आॅर्डर मिळाली होता. (प्रतिनिधी) महाजनकोची तक्रारमहाजनकोने कोल वॉशिंगच्या संदर्भातील तक्रार गुप्ता ग्लोबलच्या विरोधात राज्य सरकारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे केली आहे.काय आहे ‘अस्वीकृत’ कोळसा कोळशाच्या धुलाईमुळे राख कमी होते. या प्रक्रियेदरम्यान काही प्रमाणात ‘अस्वीकृत’ कोळसा तयार होतो. ज्याच्या वापरावर कोळसा मंत्रालयाचे कडक निर्देश आहेत.