शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

वेतन रखडल्याने एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय करणार उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 06:54 IST

एसटी कर्मचारी काँग्रेसच्या कार्यकारिणीत मान्यता घेऊन आंदोलन करण्यात येणार

मुंबई : तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले आहे. त्याचा फटका त्यांच्या कुटुंबीयांना बसला आहे. शाळेची फी थकली, घरखर्चाला पैसे नाहीत. १५ तारखेपर्यंत जर तीन महिन्यांचा पगार मिळाला नाही तर कर्मचाºयांचे कुटुंबीय उपोषण करणार आहेत.महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकीत असून ते अद्याप मिळालेले नाही. कोरोनाच्या महामारीत एसटी कामगार जीवाची बाजी लावून काम करीत असताना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचारी हवालदिल झाले आहेत. अनेकांच्या डोक्यावर कर्जाचे ओझे वाढले आहे. सरकारने एसटी महामंडळाला वेतनासाठी पैसे द्यावेत अन्यथा आमचा संयम सुटत चालला आहे. याबाबत एसटी कर्मचारी काँग्रेसच्या कार्यकारिणीत मान्यता घेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये कर्मचाºयांसह कुटुंबीय असणार आहेत. त्यामुळे एसटी वाहतुकीवर परिणाम होणार नाही.उपासमारीमुळे तर काही जणांनी टोकाचे पाऊलही उचलले आहे. एसटी एका कर्मचाऱ्यांच्या पत्नीने एक व्हिडीओ तयार करत आत्महत्या करण्याची धमकी दिली आहे. उदरनिर्वाहासाठी मला रोजंदारीवर काम करायचे आहे, त्यामुळे तीन दिवस रजा द्या, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटी