शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नौदल कमांडरच्या घरी बनावट सौंदर्य प्रसाधने

By admin | Updated: December 26, 2014 04:41 IST

मुंबईतील नेव्हीनगरमध्ये वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या घरात ‘बनावट सौंदर्य प्रसाधने’ बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे एफडीएने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले

श्रीनारायण तिवारी, मुंबईमुंबईतील नेव्हीनगरमध्ये वरिष्ठ नौदल अधिकाऱ्याच्या घरात ‘बनावट सौंदर्य प्रसाधने’ बनविण्याचा कारखाना सुरू असल्याचे एफडीएने टाकलेल्या छाप्यात उघडकीस आले. तब्बल दोन महिने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला़ मात्र, मंगळवारी अखेर अधिकाऱ्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल झालाच़ प्रकरण नौदलाच्या हद्दीतील असल्याने पोलीस व प्रशासन पुढील काळजी घेऊन तपास करीत आहेत़ राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सतर्कता शाखेला नेव्हीनगरमध्ये नौदल अधिकाऱ्याच्या ‘क्वार्टर्स’मध्ये बनावट सौंदर्य प्रसाधन निर्मिती कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली. प्रकरण नौदनाच्या हद्दीतील असल्याने अन्न व औषध प्रशासनाने थेट कारवाई करण्याऐवजी प्रथम कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली़ त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने ३० आॅक्टोबर २०१४ रोजी छापा टाकला. यामध्ये संबंधित अधिकाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात अवैध रसायनांचा साठा जप्त केला होता. या रसायनांची विविध पातळ्यांवर तपासणी सुरूअसल्याचे सूत्रांनी सांगितले.अखेर गुन्हा दाखलनौदलातील कमांडर दर्जाच्या एका अधिकाऱ्याची पत्नी सीमा सिंग यांच्याविरुद्ध मुंबईतील कफ परेड पोलीस ठाण्यात औषधी व सौंदर्य प्रसाधन कायद्यांतर्गत २३ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.