शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा वीज केंद्रात स्फोट

By admin | Updated: April 7, 2015 04:16 IST

स्थानिक औष्णिक वीज केंद्राच्या युनिट क्रमांक - ४ मध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली

खापरखेडा : स्थानिक औष्णिक वीज केंद्राच्या युनिट क्रमांक - ४ मध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास स्फोट झाला. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. यात कुणीही मृत अथवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात येऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. आगीमुळे सध्या हा संच बंद करण्यात आला असून येत्या दोन दिवसांत तो सुरू होणार आहे. खापरखेडा येथील वीज केंद्रात नेहमीप्रमाणे काम सुरू असताना त्यातील युनिट क्रमांक - ४ मध्ये काही कर्मचाऱ्यांना आग लागल्याचे निदर्शनास आले. क्षणार्धात स्फोट झाला आणि संपूर्ण वीज केंद्राच्या आवारात अंधार झाला. हा स्फोट टर्बाईन बेसमेंटमध्ये झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. या टर्बाईन बेसमेंटचे व्हायब्रेशन २ एप्रिलपासून सहापट वाढले होते. त्यामुळे सदर युनिट बंद करण्यात आले होते. त्यानंतर ते युनिट ४ एप्रिलला पुन्हा सुरू करण्यात आले होते. संच क्र. ४ हा २१० मेगावॅट क्षमतेचा असून तेथून सध्या १८० मेगावॅट वीजनिर्मिती सुरू होती. दरम्यान, रविवारी नियंत्रण कक्षाच्या समोरील टर्बाईनच्या डाव्या बाजूला आग लागली. एचपीसीव्ही-१ ला तेल गळती झाल्याने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागातील तीन आग बंब आणि फोमच्या साह्याने आग नियंत्रणात आणली. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रात २१० मेगावॅटचे चार संच असून, ५०० मेगावॅट क्षमतेचा आणखी एक संच आहे.