शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पुणो मेट्रोची खर्चवाढ सुसाट

By admin | Updated: August 21, 2014 00:25 IST

केंद्र आणि राज्य शासनांच्या कागदपत्रंच्या पूर्ततेच्या फे:यात गेल्या सहा महिन्यांपासून अडकलेल्या पुणो मेट्रोचा खर्च तब्बल 7क्क् कोटी रुपयांनी वाढला आहे.

पुणो : केंद्र आणि राज्य शासनांच्या कागदपत्रंच्या पूर्ततेच्या फे:यात गेल्या सहा महिन्यांपासून अडकलेल्या पुणो मेट्रोचा खर्च तब्बल 7क्क् कोटी रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची प्रचलित किंमत 1क् हजार 183  कोटी रुपयांवरून 1क् हजार 869 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचे आज समोर आले.
पुणो आणि नागपूर मेट्रोवरून दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात सुरू असलेल्या वादाची दखल केंद्र शासनाने घेतली असून, राज्य शासनाच्या द्वारे आज सायंकाळर्पयत मेट्रोचा सुधारित खर्च आणि मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर उभारल्या जाणा:या निधीवरील व्याजदाराची माहिती महापालिकेकडून मागविण्यात आली होती. ही माहिती पालिका प्रशासनाने आज तातडीने दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून उपलब्ध केली असून, ती राज्य शासनाला सादर करण्यात येणार आहे. या माहितीत प्रकल्पाची ऑगस्ट 2क्14अखेरची सुधारित किंमत 1क् हजार 869 कोटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हा खर्च प्रकल्पाचे काम सुरू होण्यास उशीर होत असल्याने वाढत असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
त्यानंतर पुन्हा माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी महापालिकेच्या पदाधिका:यांसह तत्कालीन केंद्रीय नगर विकासमंत्री कमलनाथ यांची भेट घेऊन हा प्रकल्प मान्य करण्याची विनंती केली. यानंतर पुन्हा प्रकल्पासाठीचा सुधारित खर्च सादर करण्याच्या सूचना केंद्र शासनाने महापालिकेला दिल्या. 
या वेळी डीएमआरसीने नव्याने दिलेल्या अहवालात हा खर्च तब्बल 1क् हजार 183  कोटी रुपये होता. या सुधारित खर्चाला स्थायी समितीने पुन्हा मान्यता देऊन तो राज्य शासनच्या माध्यमातून केंद्राकडे पाठविला. मात्र, त्यानंतर पुन्हा जानेवारी 2क्14र्पयत वर्षभरात केवळ कागदपत्रंची पूर्तता आणि अटींच्या पूर्ततेच पुणो मेट्रोचा प्रकल्प अडकला होता. आता पुन्हा नागपूर आणि पुणो मेट्रोवरून वाद सुरू झाल्यानंतर केंद्राने मागविलेल्या माहितीनुसार, पालिकेने तयार केलेल्या सुधारित खर्चात तब्बल 686 कोटींचा वाढ झाली असून, हा खर्च 1क् हजार 869  कोटींवर पोहोचला आहे.(प्रतिनिधी)
 
प्रस्तावात अजूनही त्रुटी : फडणवीस 
पुणो मेट्रोच्या प्रस्तावात अजूनही काही त्रुटी असल्याचा दावा करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर व पुणो, असा दुजाभाव केंद्र सरकार करीत नसल्याचे आज सांगितले.  या दोन्ही प्रकल्पांना मान्यता दिल्यानंतरही केवळ नागपूरच्या मेट्रोला मान्यता दिली गेल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात केला होता. त्यावर फडणवीस यांनी, केंद्राला पुण्याबाबत आकस असण्याचे कारण नाही. पुण्यातून आमचे खासदार निवडून आले आहेत. यापुढेही निवडणुका लढवायच्या आहेत, अशी टिपण्णी केली. 
 
मेट्रोचा आजवरचा प्रवास
जानेवारी 2क्1क्मध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता, तर फेब्रुवारी 2क्12मध्ये राज्य सरकारची तत्त्वत: मान्यता. पुढे 2क् ऑगस्ट  2क्14 रोजी 1क् हजार  869 कोटी रुपयांचा सुधारित आराखडा राज्य शासनास सादर. 
 
मेट्रोच्या सुधारित खर्चाची तसेच इतर काही बाबींची माहिती  केंद्र शासनाने राज्य शासनाद्वारे तत्काळ मागविली आहे. त्यासाठी आज सकाळपासूनच डीएमआरसीकडे पाठपुरावा केला जात असून, ही माहिती सायंकाळर्पयत मिळताच तत्काळ ती घेऊन महापालिकेच्या अधिका:यास मुंबईला पाठविले जाणार आहे. तसेच, स्वत: केंद्रीय नगर विकास विभागाच्या अधिका:यांशी संपर्कात असून लवकरात लवकर हा प्रकल्प मंजूर व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
- कुणाल कुमार, आयुक्त पुणो मनपा
 
चार वर्षात वाढला 
अडीच हजार कोटींनी खर्च 
मेट्रोचे काम पालिकेकडून डीएमआरसीकडे देण्यात आले होते. त्यानुसार, डीएमआरसीने वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मार्गाच्या 31 किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या खर्चाचा अहवाल 2क्क्9मध्ये सादर केला होता. 
काम वेळेत सुरू झाले असते, तर वनाज ते रामवाडी  मार्गाचा खर्च 2  हजार 593  कोटी रुपये आला असता, आणि  पिंपरी ते स्वारगेट  या 16 किलोमीटर लांबीच्या मार्गात   शिवाजीनगर ते स्वारगेट  5.क्19 किलोमीटर (भुयारी मार्ग)   11.57क् किलोमीटर (जमिनीवरील मार्ग)साठी 5 हजार 618 कोटी रुपये होता. 
हा प्रकल्प 2क्क्9-1क्मध्येच सुरू झाला असता, तर एकूण 8 हजार 211 कोटी रुपयांचा खर्च करावा लागला असता; मात्र प्रकल्पाला दिरंगाई होत गेल्याने तब्बल दोन ते अडीच वर्षे हा प्रकल्प मान्यतांच्या फे:यांमध्येच रखडला होता.