शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

ईपीएफओची ‘माफी योजना’!

By admin | Updated: January 14, 2017 04:24 IST

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) लाभ खासगी क्षेत्रातील कामगारांना व्हावा, म्हणून ईपीएफओने ठरावीक अटींवर

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचा (ईपीएफओ) लाभ खासगी क्षेत्रातील कामगारांना व्हावा, म्हणून ईपीएफओने ठरावीक अटींवर कंपन्यांना एक संधी देत ‘माफी योजना’ घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत ज्या कंपन्यांनी ईपीएफओच्या योजनेअंतर्गत कामगारांची नोंदणी केली नसेल, त्यांना तीन महिन्यांत केवळ एक रुपया दंड आकारून कर्मचारी नोंदणी करता येणार आहे.विभागीय कार्यालयाच्या उपायुक्त एस. कोमलादेवी यांनी सांगितले की, कामगारांसाठी ही नक्कीच आनंदाची बाब आहे. कारण नाममात्र म्हणून केवळ एक रुपया दंड आकारून कंपन्यांना त्यांच्या कामगारांची नोंदणी करण्याची संधी दिली जात आहे. १ जानेवारी २०१७ पासून या योजनेला सुरुवात झाली असून ३१ मार्च, २०१७ पर्यंतच कंपन्यांना ही संधी दिली जाईल. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी ईपीएफओ कर्मचारी संघटनांसोबतही बैठक घेणार आहे. या योजनेतून प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना आणि प्रधानमंत्री परिधान प्रोत्साहन योजनेच्या फायद्यांबाबत जनजागृती करण्याचा मानस आहे. कामगारांना आॅनलाइन नोंदणीची व्यवस्थाही या योजनेत केलेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे नोंदणीस पात्र असलेले मात्र नोंदणीअभावी राहिलेल्या एप्रिल २००९ ते १ जानेवारी २०१७ दरम्यानच्या कामगारांचीनोंदणी करण्याची संधीही कंपन्यांना देण्यात आली आहे. तरी या योजनेअंतर्गत संबंधित कामगाराला भविष्य निर्वाह निधीसोबत कायदेशीर व्याज देणे बंधनकारक आहे. (प्रतिनिधी)