शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षण प्रसारक’ची निवडणूक अवैध

By admin | Updated: June 17, 2015 03:53 IST

मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक बेकायदेशीर ठरवून धर्मादाय उपायुक्तांनी मंडळाने केलेला फेरफार अर्ज

औरंगाबाद : मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक बेकायदेशीर ठरवून धर्मादाय उपायुक्तांनी मंडळाने केलेला फेरफार अर्ज (चेंज रिपोर्ट) फेटाळला; परंतु निर्णयास दोन आठवड्यांची स्थगिती दिली.मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष विठ्ठलराव लहाने व सरचिटणीस मधुकरअण्णा मुळे यांच्या कार्यकारिणीला आव्हान देत आ. सतीश चव्हाण यांनी १० जुलै २०१३ रोजी मंडळाच्या कार्यकारी मंडळाची निवडणूक घेतली होती. त्यात निवडण्यात आलेल्या कार्यकारिणी मंडळास मान्यता व फेरफारसाठी (चेंज रिपोर्ट) चव्हाण यांनी धर्मादाय उपायुक्तांकडे अर्ज केला होता. त्यास मधुकरअण्णा मुळे, किरण जाधव, चंद्रशेखर शेलार यांनी आक्षेप घेतला होता. कार्यकारिणी निवडणूक बेकायदेशीर असून न्यासाच्या नियम व नियमावली आणि कायदाभंग करणारी असल्याचे आक्षेप अर्जात नमूद करण्यात आले होते. धर्मादाय उपायुक्त सोनुने यांनी विश्वस्त मंडळातर्फे वर्दी देणारा, निवडणूक अधिकारी व निवडणूक प्रक्रियेची छायाचित्रे टिपणारा छायाचित्रकार हे साक्षीदार तपासले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फेरफार अर्ज त्यांनी फेटाळला. निवडणूक प्रक्रिया अवैध होती व ती निवडणूक रद्द करावी, अशी आमची मागणी होती. शेवटी सत्य ते समोर आले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आनंद आहे, असे मुळे यांनी सांगितले तर धर्मादाय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे मंडळाचे विद्यमान सरचिटणीस चव्हाण यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)