शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

‘घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी’

By admin | Updated: July 19, 2015 01:43 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पहिल्या आठवड्यात लावून धरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी पहिल्या आठवड्यात लावून धरणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष आता विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात मंत्र्यांच्या घोटाळ्यांवरून सरकारची कोंडी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी विधानसभेत मांडतील. कर्जमाफीची मागणी ते मान्य करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट आहे. कर्जमाफीवरच अडून बसल्यास मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यातील कायदा सुव्यवस्था या मुद्यांवरून सरकारची कोंडी करण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते.(विशेष प्रतिनिधी)चिक्की प्रकरण, मंत्र्यांची बोगस डिग्री, वाढती गुन्हेगारी, मुंबईतील दारुकांड हे मुद्दे पुढील आठड्यात विरोधकांच्या अजेंड्यावर असतील.