शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने विकसित केले जैविक शौचालय!

By admin | Updated: September 22, 2015 01:05 IST

‘स्वच्छ-भारत’च्या दिशेने रेल्वेचे महत्त्वपूर्ण पाऊल; जैविक प्रक्रियेवर आधारित शौचालयाचा प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये होणार उपयोग.

अकोला : भारतीय रेल्वे बोर्डाच्या विकास विभागाने जैविक प्रक्रियेवर आधारित शौचालय (हायब्रिड व्हॅक्यूम शौचालय) विकसित केले आहे. प्राथमिक चाचणीनंतर या शौचालय प्रक्रियेचा प्रत्यक्ष उपयोग प्रवासी रेल्वे गाड्यांमध्ये केला जाणार असून, रेल्वेचे हे संशोधन म्हणजे ह्यस्वच्छ-भारतह्णच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जात आहे. हायब्रिड व्हॅक्युम शौचालयाची निर्मिती करताना रेल्वेच्या संशोधकांनी विमानात वापरल्या जाणार्‍या डिझाइनचा वापर केला आहे. या विशेष मॉडेलच्या खालच्या भागात एक टाकी लावण्या त आली आहे. बंद टाकीमध्ये असलेले जिवाणू त्यात जमा होणार्‍या मल-मुत्राचे रूपांतर प्रथम द्रव आणि नंतर वायूमध्ये करतील. पारंपरिक आणि जैविक यांची तुलना केल्यास पारंपरिक शौचालयांमध्ये प्रत्येकवेळी १0 ते १५ लीटर पाण्याचा उपयोग केला जातो. मात्र, जैविक शौचालयात केवळ ५00 मिली लीटर पाणी वापरले जाते. पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रयत्न रेल्वे संशोधकांनी याद्वारे केला आहे. पहिल्या टप्प्यात काही विशेष प्रवासी गाड्यांमध्ये या शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. रेल्वे गाड्या आणि देशभरातील संपूर्ण रेल्वे मार्ग स्वच्छ करण्याच्या उद्देशाने रेल्वेने विकसित केलेले हे संशोधन ह्यस्वच्छ भारत मिशनह्णच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे मानले जा त आहे.