शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये वायफाय सिटीसाठी चाचपणी

By admin | Updated: June 20, 2014 02:34 IST

मनसेने ‘नाशिक मॉडेल’वर भर देणो सुरू केले असून, त्या पाश्र्वभूमीवर शहरात अनेक कल्पक योजना राबविण्याची घाई झाली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत ठेच लागल्याने सतर्क झालेल्या मनसेने ‘नाशिक मॉडेल’वर भर देणो सुरू केले असून, त्या पाश्र्वभूमीवर शहरात अनेक कल्पक योजना राबविण्याची घाई झाली आहे. संपूर्ण शहर वायफाय सिटी करण्यात येणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी ट्राम सेवेच्या पर्यायाची चाचणी करण्यात येणार आहे. राज ठाकरे यांनी नाशिक दौ:यावर यासंदर्भात सूतोवाच केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक मॉडेल अपयशी ठरल्याच्या टीकेने राजकीय फटका बसलेल्या राज यांनी आता सहा महिन्यांत नाशिकच्या विविध प्रकल्पांना आकार देण्याची तयारी केली आहे. गोदापार्कच्या धर्तीवर खासगी प्रायोजकांमार्फत योजना राबविण्याचा मानस बाळगणा:या राज यांनी ईएसडीएस कंपनीच्या सहकार्याने संपूर्ण शहर वायफाय सिटी करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीचे सीईओ पीयूष सोमाणी यांनी राज यांची दुपारी विश्रमगृहावर भेट घेतल्यानंतर राज यांनी हा प्रस्ताव मार्गी लावण्याची सूचना केली आहे. अशाच प्रकारे शहरात ट्राम सुरू करण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्यासंदर्भात पदाधिका:यांशी चर्चा झाली आहे. पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले नेहरू वनउद्यान वनविभागाकडे तसेच ठेवून केवळ सुशोभीकरणासाठी वनखात्याकडे मागण्यात आले आहे. टाटा कंपनीने तेथे बॉटनिकल गार्डन साकारण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)